Madhuras Recipe – 365 Paramparik Nyahariche Padarth – Traditional Breakfast recipe (३६५ पारंपरिक न्याहरीचे पदार्थ – मधुराज रेसिपी )
Price: ₹420.00
(as of Jan 06,2023 19:34:19 UTC – Details)
३६५ पारंपरिक न्याहरीचे पदार्थ पृष्ठसंख्या – ३८९ ,रंगीत रेसिपी फोटो कोलाज – ८० ,एकत्रित पृष्ठसंख्या – ४८९, जिथे जे पिकते तिथे ते शिजते या अनुशंघाने महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील विस्मरणात गेलेल्या पारंपरिक पदार्थांच्या रेसिपींचा खजिना… सकाळच्या न्याहारीपासून आणि दिवस भरात कधीही बनविता येणाऱ्या पारंपरिक ३६५ पाककृती… सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील कोट्यवधी लोकांपर्यंत पोहचलेल्या मधुरा यांचे हे न्याहरी स्पेशल नवीन पुस्तक… प्रत्येक ऋतूनुसार महाराष्ट्रातील त्या त्या भागातील बनणाऱ्या वेगवेगळ्या पाककृती… मधुराने प्रत्येक रेसिपी स्वतः बनवून फोटोज सहित नमूद केलेले हे नवीन पुस्तक…. प्रत्येक रेसिपी मध्ये छोट्या छोट्या उपयुक्त टिप्स आणि बरेच काही…. मधुराच्या ठेवणीतील घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनणाऱ्या पदार्थाचा खजिना…
ASIN : B09B14TWPS
Publisher : Rudra Enterprises (21 July 2021)
Language : Marathi
Paperback : 418 pages
Reading age : 18 years and up
Item Weight : 10 g
Country of Origin : India
Packer : Saraswati Book House