Madhuras Recipe – Shalecha Daba Chhoti Sutti (शाळेचा डबा छोटी सुट्टी) – Marathi Edition
Price: ₹199.00
(as of Jan 04,2023 20:06:35 UTC – Details)
* यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा घरात पोचलेल्या ‘मधुराज् रेसिपी’च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. * शाळेतील मुलांसाठी किंवा डब्यासाठी लागणाऱ्या शॉर्ट ब्रेक रेसिपींचा खजिना. * मुलांची आवड जपायची, की मुलांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचे, यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. * घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनवता येतील अशा रेसिपी. * पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीपासून ते जगातील लोकप्रिय रेसिपींचा खजिना. * मुलांच्या आवडीप्रमाणे तसेच पौष्टिक पदार्थांसाठी ‘शाळेचा डब्बा – छोटी सुट्टी’ या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. * ‘रोज डब्यात नवीन काय द्यायचं’ या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ‘शाळेचा डब्बा – छोटी सुट्टी’ हे पुस्तक. * अवघड रेसिपी सोप्या पद्धतीने करण्यासाठी स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स.
ASIN : B0B3D5HHJ6
Publisher : Rudra Enterprises (1 January 2022)
Language : Marathi
Paperback : 52 pages
Item Weight : 186 g
Country of Origin : India